नमस्कार मित्रांनो,
धनतेरसच्या दिवशी कणकेचा एक दिवा इथे लावा. तुमचे सर्व दुःख दूर होतील आणि तुम्हाला जे हवं ते सर्व काही मिळेल. मित्रांनो धनतेरस ही 2 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी आहे. मित्रांनो तसे तर वसुबारस जी की, 1नोव्हेंबरला येत आहे. वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात होते. आणि चार पाच दिवस अ त्यं त महत्त्वाचे असतात.
त्यापैकीच एक दिवस असतो तो म्हणजे धनत्रयोदशीच्या धनतेरसचा या दिवशी खूप साऱ्या मान्यता असतात. त्याच प्रकारे ही मान्यता आहे की, या दिवशी कणकेचा म्हणजेच पिठाचा एक दिवा केला जातो. तो दिवा तुम्हाला करायचा आहे. म्हणजे कणिक राहत त्याला आपण जसं चपात्या करताना मळून घेतो तसे त्याला मळून घ्यायचा आहे आणि त्याचा एक दिवा करायचा आहे फक्त एक दिवा.
तो दिवा केल्यानंतर तुम्हाला तो दिवा तुमच्या घरातच संध्याकाळच्या वेळेस लावायचा आहे. त्यामध्ये तुम्ही तेल टाका तूप टाका. जर तुमच्याकडे तूप नसेल तेलाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर कापसाची 1 वात ठेवा. कोणतीही वात लांब वात किंवा फुल वात आणि त्यानंतर तो दिवा संध्याकाळच्या वेळेस 7 वाजेनंतर तुम्हाला लावायचा आहे.
जेव्हा तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस तो लावल्यानंतर तो घरातच दक्षिण दिशेकडे ज्योत करून ठेवायचा आहे. तुमच्या घरात तुम्ही हॉलमध्ये लावा, देवघरात लावा, किचनमध्ये लावा, कुठेही लावा अशा जागेवर लावा जेथे हवा येणार नाही आणि तो विजणार नाही किंवा कोणाचेही हात, पाया किती लागणार नाही. देवघरात लावले तर अतिउत्तम. तर तुम्ही अशा दिशेकडे ज्योत करायची आहे ती दिशा दक्षिण दिशा असली पाहिजे.
तुम्हाला दक्षिण दिशेकडे ज्योत करून एक कणकेचा दिवा तुमच्या घरात कोणत्याही रूममध्ये तुम्ही तो शकता. अवश्य हा दिवा कणकेचाच असला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायचे आहे. आणि घरातल्या महिलेने हा दिवा केला आणि महिलेनेच दक्षिण दिशेकडे ज्योत करून हा दिवा लावला तर लाभ संपूर्ण घराला होईल, सर्व अडचणी, सर्व दुःख दूर होतील.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.