18 मार्चला या 4 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिष शास्त्रात केवळ ग्रहांच्या राशीं बदलत नाही तर त्यांच्या स्थितीतील प्रत्येक छोट्या बदलाचाही मोठा प्रभाव पडत असतो. या महत्त्वाच्या घटनांमध्ये ग्रहांचा उदय आणि अस्त सुद्धा समाविष्ट आहे. संपत्ती, बुद्धिमत्ता, तर्क, व्यवसाय यांचा कारक ग्रह बुध या महिन्यात अस्त होणार आहे.

4 राशीच्या लोकांवर याचा शुभ प्रभाव पडेल कोणत्या आहेत या राशी चला जाणून घेऊया. आकाशात असणाऱ्या ग्रह ताऱ्यांची दिशा माणसाच्या आयुष्यावर खूप परिणाम करत असतात. अनेकांचा या गोष्टीवर विश्वास नसतो.

अनेकांचे असे म्हणणे असे असते की, आकाशात लांब कुठेतरी असणारी ग्रहतारे हे आपल्या आयुष्यात बदल कसा बरा करू शकतील. पण असा विचार करणार्‍यांना एकच उत्तर देता येतं आणि ते म्हणजे दूर कुठेतरी असणाऱ्या चंद्राचा परिणाम समुद्राच्या लाटांवर होतोच ना,

म्हणूनच अमावस्या आणि पौर्णिमेला भर्तीओटीच चक्र चालूच असत आणि अशाप्रकारे ग्रह ताऱ्यांचा स्थिती बदलांचा परिणाम हा मानवी जीवनावर होत असतो आणि याच्यावरच ज्योतिष शास्त्र आधारित आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 18 मार्चला बुध ग्रहाचा अस्त होणार आहे आणि त्याचा परिणाम 4 राशींवर होणार आहे. तो नक्की सकारात्मक असणार आहे.

भरपूर नफा सुद्धा या राशींना होणार आहे. कारण बुध ग्रह हा व्यापाराचा कारक ग्रह आहे. कारण व्यापारात सौदे पटवणे, व्यक्तिमत्त्वातील आकर्षकपणा आणि बुद्धिमत्ता आवश्यक असते. प्रत्येक विषयाला जी प्राथमिक बुद्धीची तर्काची आणि अंदाजांची आवश्यकता असते.

ती बुधाच्या कारकत्वाखाली येत असल्याने बुध ग्रहावरून कॉमनसेन्स पाहतात. बुद्धिमत्ता हे बुधाचे कारकत्व असल्याने बुधाच्या आम्लाखाली येणारी व्यक्ती हे बुद्धीमान, चिकित्सक, वाद-विवाद, तर्कज्ञ, समय सूचकता दाखवणारी हजर जबाबी आणि वक्ते असतात.

अर्थातच वकील, व्यापारी वर्ग, ज्योतिषी, विनोदी लेखक, हिशोब तपासणी, इनकम टॅक्स एक्सपर्ट अशा प्रकारची कामे सगळी बुधाच्या आम्लाखाली येतात. अशा बुधाचा 18 मार्चला अस्त होणार आहे.

बुधाच्या अस्तामुळे मेष राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. त्यांना पैसा मिळेल, कामात यश मिळेल, नोकरी मिळेल आणि ऐवढेच नाही तर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तो शोध सुद्धा पूर्ण होईल. व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ शुभ राहील. या काळात तुमची प्रगती नक्की होईल.

मिथुन राशीच्या लोकांसाठीसुद्धा बुध अस्तामुळे पदोन्नती आणि पगारवाढ होईल. हा काळ त्यांना जास्त प्रमाणात प्रतिष्ठा ही देईल. आर्थिक परिस्थितीला ही खूप बळ देईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

बुध मावळताच मकर राशीच्या लोकांचे सुद्धा नशीब उजळेल. त्यांना वैवाहिक जीवनात खूप आनंद मिळेल आणि धनलाभ होईल. आतापर्यंत चालत आलेल्या आर्थिक समस्या आता नाहीशा होतील. मकर राशीच्या लोकांसाठी गुंतवणुकीसाठी ही वेळ चांगली आहे. हा तुमच्या आयुष्यातील खूप सुंदर काळ असणार आहे.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *