नमस्कार मित्रांनो,
18 ऑगस्ट मोठी पुत्रदा एकादशी या दिवशी घरी घेऊन या ही 1 वस्तू तुमची मुले सुखी होतील, समृद्ध होतील. मित्रांनो पुत्रदा एकादशी विवाहित महिला आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत करतात. पूजा पाट करतात, उपाय करतात. त्या सोबतच काही तोडगे, काही सेवासुद्धा करतात, काही मंत्र जप सुद्धा करतात.
असाच एक उपाय आजच्या या माहितीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला फक्त 18 ऑगस्ट पुत्रदा एकादशीच्या दिवशी घरी ही 1 वस्तू आणायची आहे. मित्रांनो ही वस्तू कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात मिळेल. तुम्हाला ही वस्तू 18 ऑगस्ट पुत्रदा एकादशीच्या दिवशी आणू शकता किंवा त्या आधी तुम्ही कोणत्याही दिवशी आणू शकता.
ही वस्तू आहे लाला दोरा. हो लाल किंवा रंगीबेरंगी दोरा जे आपण पूजा किंवा सत्यनारायणाची पूजा अशा बरेच होम हवन आपण घरात करतो तेव्हा आपण आणतो आणि हातात बांधत असतो. पिवळा आणि लाल किंवा नारंगी अशा रंगात तो दोरा मिळतो. पूजा सामग्रीच्या दुकानात तुम्हाला हा दोरा आरामात मिळतो.
तुम्ही पाच दहा रुपयाचा दोरा घेऊन यायच आहे. आणि 18 ऑगस्ट पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वैगेरे करून पूजा करताना तो दोरा आपल्या देवघरात ठेवायचं आहे. देवघरात ठेवल्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता टाकून त्या दोऱ्याची पूजा करायचे आहे. त्यानंतर तो दोरा देवघरातच राहू द्यायचा आणि त्यासमोरच बसून 11 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
फक्त 11 वेळेस करायचं आहे. 11 वेळेस जप झाल्यानंतर तुम्ही तिथून उठू शकता. पण तो दोरा तिथेच राहू द्यायचा आहे. संध्याकाळपर्यंत दोरा देवघरात राहू द्यायचा आहे. आणि संध्याकाळी जेव्हाही देवपूजा कराल तेव्हा दिवा, अगरबत्ती लावा आणि तो दोरा तिथून घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना हातामध्ये तो दोरा बांधू शकता.
एक राऊंड करून तुम्ही बांधू शकता. आणि तोच डोरा तुम्ही तुमच्या घरात जरी एक किंवा एकापेक्षा जास्त मूल असतील तर त्यांना सुद्धा बांधू शकता. त्या हिशोबाने तुम्ही दोरा ठेऊ शकतात. जास्त मुले असतील तर जास्त दोरा ठेवायचा एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तर दोरा तेवढा ठेवायचा. आणि आपण दोऱ्याच्या फेऱ्या मारतो तेव्हा एकच राऊंड मारायचं आहे.
जास्त म्हणजे 3 वेळेस, 7 वेळेस अशा पद्धतीने राऊंड मारायचं नाही फक्त एकदाच तो दोरा तो तुम्हाला बांधायचं आहे. हा दोरा कायमस्वरूपी मुलांच्या हातात असायला पाहिजे. जेव्हा पुढची जी पुत्रदा एकादशी येईल किंवा हा दोरा काढून शकता आणि हाच उपाय त्या पुत्रदा एकादशीला तुम्ही करून नवीन दोरा तुमच्या हातात बांधू शकता.
आणि जुना झालेला दोरा वाहत्या पाण्यात, विहरीत विसर्जन करू शकता. तर हा उपाय 18 ऑगस्ट मोठी पुत्रदा एकादशी दिवशी अ व श्य करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.