नमस्कार मित्रांनो,
दिनांक 18, 19 नोव्हेंबर त्रिपुरी कार्तिक पौर्णिमा या 6 राशींची लागणार लॉटरी. पुढील 6 वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी त्रिपुरी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण सर्वश्रेष्ठ पौर्णिमा मानली जाते.
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणार्या या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव शंभू महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी दीप प्रज्वलित करून आनंद साजरा करण्यात येतो. या दिवसाला प्रति दीपावली देखील म्हटले जाते. मान्यता आहे की या दिवशी तुळशी पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते.
तुळशी बरोबरच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा देखील केली जाते. या दिवशी यथाशक्ती दानधर्म केल्याने मनुष्याला आनंद आणि सुखाची प्राप्ती होते. माता लक्ष्मीचा आ शी र्वा द प्राप्त होतो. या वेळी येणारी त्रिपुरी पौर्णिमा या 6 राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहे. पौर्णिमेचा अतिशय स का रा त्म क प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून पौर्णिमेच्या स का रा त्म क प्रभावाने आपले भाग्य आता जीवनातील दुःखाचे दिवस संपणार आहेत.
पौर्णिमेला बनत असलेला शुभ संयोग अतिशय स का रा त्म क प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. मित्रांनो या वेळी त्रिपुरी पौर्णिमा ही 2 दिवसांची येत आहे. कार्तिक शुक्लपक्ष भरणी नक्षत्र दिनांक 18 नोव्हेंबर रोजी गुरुवार दुपारी 12:01 मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 02: 28 मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे.
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या 6 राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या 6 राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशीपासून पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ मेष राशीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनात मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे.
भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. या काळात घरातील वातावरण सुखाचे आणि सुंदर राहणार आहे. आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनलाभाचे योग जमून येथील.
यानंतर आहे कर्क राशी. कर्क राशिच्या जीवनात आनंदाचे बहार येण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापाराला आर्थिक चालना प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आपल्याला अनेक आर्थिक लाभ प्राप्त होतील. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल. आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपला मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ दिसून येईल. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.
यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीला पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळात नशीब भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे . नोकरीत आपले आलेली कामे पूर्ण होतील. या काळात अधिकारीवर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतील. नवीन आर्थिक योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. घर परिवारात आनंदाची बहार येणार आहे.
यानंतर आहे तूळ राशी. पौर्णिमेपासून तूळ राशिच्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर क्षण घेऊन येणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या शुभ घटना घडून येणार आहेत.
व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे. राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. नोकरीत आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. घर परिवारात सुखाचे वातावरण राहील.
यानंतर आहे वृश्चिक राशी. पोर्णिमेपासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. नवीन कामाची केलेली सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न यशस्वी ठरतील. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडथळे, अडचणी दूर होणार आहेत. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे.
त्यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीवर पौर्णिमेचा अतिशय स का रा त्म क प्रभाव दिसून येईल. व्यापाराला नवी चालना प्राप्त होणार असून कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. या काळात आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका ऊर्जेचे अनुभूती आपल्याला दिसून येईल.
करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. घर परिवारात चालू असणारा कलह आता दूर होणार असून आनंदात वाढ होणार आहे.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.