नमस्कार मित्रांनो,
दसऱ्याच्या दिवशी आपण सोने वाटत असतो म्हणजेच आपण आपट्याची पाने वाटत असतो. आपट्याची पाने सुख-समृद्धी धनधान्याची प्रतीक मानले जाते. म्हणून आपण सुख सोभाग्य आणि सुख समृद्धी नांदण्यासाठी शांती समाधान नांदण्यासाठी आपट्याच्या पानांची पुजा करत असतो आपट्याचे पान हे वाटत असतो.
आणि लोकांना शुभेच्छा देत असतो. मित्रांनो दसऱ्याच्या आपण आपट्याच्या पानाची पूजा तर करतोच पण तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पाने या एका ठिकाणी तुमच्या घरात ठेवायचे आहे. या एका ठिकाणी आपट्याची पाने ठेवल्याने तुमच्या घरात धनधान्याची कधीच कमी पडणार नाही.
कधीच सुख समृद्धी कमी होणार नाही. मित्रांनो जेव्हाही तुम्ही दसऱ्याची पूजा करा. सकाळी कराल, संध्याकाळी करा. जेव्हा ही तुम्ही पूजा कराल तेव्हा तुम्ही आपट्याच्या पानांची पूजा तर करालच तेव्हा तुम्हाला दोन पाने आपट्याची दोन पानं तुम्ही जिथे ही पैसा धन धान्य, दाग-दागिने ठेवत असता, तिजोरी असेल किंवा अन्य कोणतेही ठिकाणी ठेवत असाल तिथे तुम्हाला आपट्याची 2 पाने ठेवायची आहेत.
ही पाने लपवून ठेवायचे आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही रोज त्या जागेवर काही तरी घ्यायला जाल किंवा त्या पानांना हात लागता कामा नये अशा ठिकाणी आपट्याची पाने तुम्हाला ठेवायची आहेत. हाताचा स्पर्श होता कामा नये. ही पाने कायमस्वरूपी त्याच जागी ठेवायचे आहेत. त्या पानांचे तुम्ही कधीही वि स र्ज न करायचे नाही.
वर्षभर आपट्याची पाने तिथेच ठेवायची आहेत. पण दुसऱ्या वेळेस म्हणजेच पुढच्या वर्षी दसरा येईल, तेव्हा तुम्ही नवीन पाने तिथे ठेवल्यानंतर तेव्हा ती पाने तिथून काढून घ्यायची आहेत. अशा रीतीने तुम्ही दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं आपल्या तिजोरीमध्ये ठेवायला विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.