नमस्कार मित्रांनो,
15 नोव्हेंबर मोठा सोमवारचा दिवस कार्तिकी भागवत एकादशी तुळशीमध्ये ठेवा फक्त ही 1 वस्तू. कधीच घरामध्ये पैसा कमी पडणार नाही, सुख-समृद्धी कमी होणार नाही, आरोग्य सगळ्यांचे चांगले राहील, कटकटी वाद-विवाद घरात होणार नाहीत. कोणतीही गोष्ट नकारात्मकता वाईट शक्ती घरातून नष्ट होईल.
मित्रांनो 15 नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी सगळ्यात मोठी एकादशी येत आहे. एकादशी भागवत एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीला कार्तिकी एकादशी सुद्धा म्हणतात. या दिवसापासून तुळशी विवाह सुरू होतात ते पुढील कार्तिकी पौर्णिमेपर्यंत असतात. म्हणून मित्रांनो 15 नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही तुमच्या घरात नक्की करा.
तुम्हाला फक्त तुमच्या घरातल्या तुळशी वृंदावनामध्ये ही 1 वस्तू ठेवायचे आहे आणि पूजा करायची आहे. मित्रांनो ही वस्तू म्हणजेच पुजेची सुपारी. हो तुम्हाला 1 पुजेची सुपारी घ्यायची आहे. ही सुपारी नवीन कोरी असली पाहिजे. वापरलेली सुपारी घ्यायची नाही. पूजा सामग्रीच्या दुकानातून एक नवीन कोरी सुपारी आणायची आहे.
आणि सोमवारच्या दिवशी कार्तिकी भागवत एकादशीच्या दिवशी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी दिवसातून कोणत्याही वेळेस तुम्ही सुपारी तुळशी वृंदावनामध्ये ठेवायची आहे. आणि त्या सुपारीचे त्या तुळशी वृंदावनाचे आणि तुळशी मातेचे पूजन करायचे आहे. फुल हार वाहायचे आहे, दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे.
पाणी टाकायचा आहे आणि हात जोडून तुळशी मातेला प्रार्थना करायची की, आमच्या घरावर कधीच कोणतीही अडचण समस्या संकट येऊ देऊ नको. सतत आमच्या घराच्या बाहेर राहून आमच्या घराचे रक्षण कर अशी प्रार्थना करायची आहे. आणि ती सुपारी तुळशीमध्येच त्या दिवसभर रात्रभर राहू द्यायची आणि 16 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वैगेरे
करून देवपूजा झाल्यानंतर तुळशी मातेला पुन्हा एकदा 1 तांब्या पाणी टाकायचं आणि ती सुपारी तिथून उचलून घ्यायची आणि सुपारीचे विसर्जन करायचे आहे. वाहत्या पाण्यात करा किंवा तलावात करा, कुठेही करा. विसर्जन करायचे आहे. असा हा उपाय तुम्हाला 15 नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी कार्तिकी भागवत एकादशीच्या दिवशी करायचं आहे.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.