नमस्कार मित्रांनो,
15 नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी मोठी भागवत एकादशी आहे. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी सुद्धा म्हणतात. या एकादशीला कार्तिकी एकादशी सुद्धा म्हणतात. दिवाळीनंतर येणारी ही पहिली एकादशी आणि वर्षातील सगळ्यात मोठी एकादशी या एकादशीला मानले जाते. मित्रांनो या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात 1 मूठ तांदूळ ठेवा.
याने घरात सुख समृद्धी नांदेल घरात कटकटी, वास्तुदोष असतील, नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल सर्व तुमच्या घरातून दूर होईल आणि घरात सुख-समृद्धी नांदेल. मित्रांनो 15 नोव्हेंबरच्या दिवशी एकादशी आहे. ही सगळ्यात मोठी कार्तिक एकादशी आहे भागवत एकादशी आहे. या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस एका वाटीमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत.
तांदूळ घेतल्यानंतर देवघरासमोर तुम्हाला बसायचे आहे. त्यानंतर त्या वाटीतील तांदूळ जे ही व्यक्ती हा उपाय करत असेल त्या व्यक्तीने आपल्या उजव्या हातात ते तांदूळ घ्यायचे आहे मुठीत घ्यायचे आहे. आणि त्या वाटीतील तांदूळ हातात घेऊन 1 मूठ तांदूळ आपल्या देवघरात मधोमध ते ठेवायचे आहे. देवघरात जागा नसेल तर समोर 1 पाट मांडून त्या पाठावर मधोमध ते तांदूळ ठेवायचे आहे.
तांदूळ ठेवल्यानंतर त्या तांदुळावर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेलच आणि मूर्ती नसेल तर फोटो असेलच तो ठेवा. मूर्ती ठेवा फोटो ठेवा आणि मूर्ती आणि फोटो दोन्ही नसतील तर मग 1 सुपारी ठेवा. त्यानंतर त्या सुपारीचे त्या तांदळाचे किंवा मूर्ती असेल तर मूर्तीचे फोटो असेल तर फोटोचे, तांदुळाचे तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजन करायचे आहे.
त्यानंतर आगरबत्ती दिवा लावून त्याला ओवाळणी करायचे आहे. आणि आपले दोन्ही हात जोडून मातेला वंदन करायचे मातेला प्रार्थना करायची की, आमच्या घरात सुख-समृद्धी नांदू दे, आमच्या घरात पैसा टिकू दे, शांतता राहू दे आमच्या घरात तुझ्या वास राहु द्या. आमच्यावर कृपा कर असे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची. आणि नंतर दिवसभर रात्रभर ते तांदूळ त्या तांदूळावर मातेची मूर्ती फोटो किंवा सुपारी तसेच दिवसभर रात्रभर राहू द्यायची आहे.
दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबर मंगळवार या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तुम्ही घरात बसायच आहे. अगरबत्ती दिवा लावून पुन्हा त्या तांदूळा म्हणजेच मातेला प्रार्थना करायची आणि लक्ष्मी मातेची मूर्ती तिथून उचलून देवघरात लक्ष्मी मातेच्या जागी मूर्तीला फोटोला ठेवून द्यायचं आणि सुपारी असेल तर सुपारी तिथेच तांदुळावर राहू द्यायची आणि ते तांदूळ तुम्ही तिथून उचलून आहे.
आणि ते तांदूळ एखाद्या कागदामध्ये बांधून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा. सुपारी असेल तर सुपारी त्या तांदुळामध्येच बांधून तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे. दुकान असेल दुकानाच्या गल्ल्यात, ऑफिस असेल तर ऑफिसच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे. हा लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. याने लक्ष्मीची कृपा होईल आणि तुमच्या घरातील पैसा कधीच कमी होणार नाही. आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.