नमस्कार मित्रांनो,
14 जानेवारी मकर संक्रांती करा या एका मंत्राचा जप सर्व काही शुभ होईल सर्व काही तुम्हाला मिळेल आ यु ष्य तुमचे बदलून जाईल. मित्रांनो मकर संक्रांतीचा हा दिवस शनी देवाचा दिवस मानला जातो. बरेच बदल या दिवशी होत असतात.
मकर संक्रांतीचा सण हा वर्षाचा पहिला सण मानला जातो. या वेळेस मकर संक्रांती शुभ असेल, सगळ्यांसाठी कल्याणकारी असेल, सगळ्यांचे क ल्या ण करणारी असेल, फक्त आपण मे ह न त करावी, कर्म चांगले करावे, वा ई ट विचार करू नये.
मित्रांनो या दिवशी बरेच उपाय केले जातात सेवा केली जाते. त्यानंतर या दिवशी काही मंत्र सुद्धा जप केले जातात. म्हणून आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला असा 1 मंत्र सांगणार आहे.
तुम्ही हा मंत्र मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस या मंत्राचा जप करु शकता. श्रद्धेने विश्वासाने या मंत्राचा जप करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमचे सर्व शुभ होईल तुम्हाला सर्व काही मिळू लागेल.
तुमच्या आ यु ष्या त तुम्हाला बदल झालेलं दिसून येईल. मित्रांनो हा मंत्र शनिदेवांचा मंत्र आहे. महिला असेल किंवा पुरुष असेल कोणीही या मंत्राचा जप आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे.
हा मंत्र काही असा आहे श्री शनी देवाय नमः श्री शनी देवाय नमः मित्रांनो हा मंत्र जप करण्याआधी आपल्या देवघरात अगरबत्ती दिवा लावायचा त्यानंतर शनिदेवाला हात जोडून प्रार्थना करायची की, सर्व सुख करण्याची, आम्हाला समृद्धी प्र दा न करण्याची,
आरोग्य चांगले करण्याची, आयुष्य आनंदी करण्याची अशी प्रार्थना करून झाल्यानंतर हा मंत्र श्री शनी देवाय नमः हा मंत्र जप तुम्हाला बोलायचं आहे. वि श्वा स ठेवून श्रद्धा ठेवून आणि मनोभावाने मंत्र जप केला तर शनि महाराज नक्की प्र स न्न होतील.
एकदा जर शनि महाराज प्र स न्न झाले तर आ यु ष्या त कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. सर्व काही मिळू लागेल, सर्व काही चांगले होऊ लागते. मित्रांनो या मंत्राचा जप अ व श्य करा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.