नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला माहित असेल की, वर्षाचा पहिला सण हा मकर संक्रांती असतो. सूर्य जेव्हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांती असे म्हणतात. मकर राशीत जातो म्हणून त्याला मकर संक्रांती असे म्हणतात आणि मकर संक्रांती 14 जानेवारीला येत आहेत.
मग मित्रांनो 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही हे काम करू नका नाही तर तुमच्यावर सुद्धा शनिदेवाचा कोप होईल. तर मित्रांनो या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी अ जि बा त करायला नाही पाहिजे.
कारण हा दिवस सूर्य देवाचा आणि शनी देवाचा मानला जातो. हा दिवस शनीशी नि ग डि त आहे म्हणून ह्या गोष्टी हे काम अ जि बा त तुम्ही करू नका. यातील पहिले काम आहे ते म्हणजे नॉ न व्हे ज मकर संक्रांतीच्या दिवशी खायाचे नाही.
घरात सुद्धा करायचे नाही. याने शनी देव नाराज होतात आणि सू र्य दे व नाराज होतात आणि याने समस्या आपल्या वाढू शकतात. दुसरी गोष्ट आहे भांडण, वाद विवाद, चिडचिडपणा अ जि बा त तुम्ही तुमच्या घरात करू नका.
याने सुद्धा शनीचा कोप होऊ शकतो. श नि दे व आणि सू र्य दे व तुमच्यावर नाराज होऊ शकतात. मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे व्यसनी माणसासाठी, व्यसनी माणसाला रोज दारु लागते आणि गुटखा लागतो म्हणजे त्याला जे ही व्यसन असेल ते लागते.
मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी अ जि बा त कोणतेही व्यसन करू नये. नाही तर शनीचा कोप होईल आणि साडेसाती सुद्धा लागू शकते. तर मित्रांनो चौथी गोष्ट आहे ती म्हणजे वा ई ट बोलू नका, वा ई ट वागू नका.
या दिवशी कोणाबद्दलही वा ई ट विचार सुद्धा करू नये. आपले मन प वि त्र ठेवावे मनात चांगले विचार ठेवावे याने शनिदेव प्र स न्न होतात. मित्रांनो पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी अं घो ळ करताना तसेच पाण्याने अं घो ळ करू नये.
त्या पाण्यामध्ये 1 चिमूटभर तिळ टाकावी आणि त्यानंतर आंघोळ करावी. याने सू र्य दे व आपल्यावर प्र स न्न होतात. तर मित्रांनो हे काही काम आहेत ते तुम्ही या दिवशी चुकून सुद्धा करू नका. नाही तर साडेसाती लागेल शनीचा देवाचा कोप सुद्धा होऊ शकतो.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.