नमस्कार मित्रांनो,
मित्रानो 14 डिसेंबर मोठी मौक्षदा एकादशी संध्याकाळी बोला हा मंत्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो 14 तारखेला म्हणजेच आज मंगळवारच्या दिवशी मौक्षदा एकादशी आहे. जिला मौनी एकादशी सुद्धा म्हणतात. मित्रांनो ही मोठी एकादशी समजली जाते.
आणि जर आजच्या दिवशी तुमचा उपवास असेल किंवा उपवास नसेल तरी तुम्ही संध्याकाळी आपल्या देवघरासमोर बसून देव पूजेच्या वेळेस हा एक मंत्र अवश्य बोला. या मंत्राचा जप तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस 51 वेळेस किंवा 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ सुद्धा या मंत्राचा जप करु शकतात.
मंत्र जप श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने करा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील. मित्रांनो प्रत्येक एकादशीला या मंत्राचा एकादशीच्या संध्याकाळी अवश्य आपल्या घरात करावा. जमत नसेल तर फक्त 21 वेळेस तरी हा मंत्र बोलायला तुम्ही अजिबात विसरायच नाही.
हा मंत्र काही असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप 11, 21, 51, 108 वेळेस करा. जमले तर फक्त 21 वेळेस केला तरी चालेल. आणि जमत असेल तर 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ केला या मंत्राचा जप तर अत्यंत लाभदायक आहे.
मित्रानो नक्की आजच्या दिवशी तुम्ही एकादशीच्या दिवशी हा मंत्र जप करायला अजिबात विसरू नका. माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कारण एकादशी ही विष्णु देवाची आणि लक्ष्मी मातेची मानले जाते.
त्यासोबतच आजची एकादशी तर खूप मोठी आहे. म्हणून देवपुजेच्या वेळेस देवघरासमोर बसून त्या मंत्र जपायला तुम्ही नक्की करा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.