नमस्कार मित्रांनो,
13 ऑक्टोबर महाअष्टमी मुलांवरून ओवाळून ही एक वस्तू इथे टाका मुलांचे भांगे चमकेल प्रगती होईल आणि कोणतेही संकट, अडचण, दुःख मुलांवर येणार नाही. मुलं असतील, मुली असतील तुम्ही कोणावरूनही ही वस्तू ओवाळू शकता. तुमची मुलं मोठी असती छोटी असतील काही हरकत नाही. मुलं मुलं असतात तर तुम्ही मुलांवरून ही वस्तू ओवाळून टाकावीत.
हा उपाय पुरुष करू शकता. महिला करू शकता. फक्त 13 ऑक्टोबर महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या मुलांना मुलगी असेल, मुलं असतील कोणालाही किंवा एकापेक्षा जास्त असेल तर सगळ्यांना एकत्र बसून देवघरासमोर बसवा किंवा कुठेही तुम्ही ज्या रूममध्ये तुम्हाला हा उपाय करायचे असेल त्या रूममध्ये करू शकता.
पण देवघरात केला तर त्याच्या दैवी शक्तीचा प्रभाव जास्त पडतो. तर तुम्ही त्यांना बसवून तुम्हाला ही वस्तू त्यांच्यावरून ओवाळायची आहे. आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो तुम्हाला 1 मूठ जी ही व्यक्ती ओवाळणार असेल, त्या व्यक्तीने 1 मूठ कोणतेही धान्य घ्यायचे आहे. आता कोणतेही धान्य म्हणजेच गहू, तांदूळ, बाजरी यापैकी तुम्ही काहीही घ्या.
तुमच्या घरात गहू असेल तर गहू घ्या, तांदूळ असेल तर तांदूळ घ्या, बाजरी असेल तर बाजरी घ्या किंवा इतर चपाती किंवा भाकरी करण्याची धान्य असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. 1 मूठ घेतल्यानंतर त्याच मुठीने तुम्हाला तुमच्या मुलांवरून ते ओवाळायचे आहे. दोन-तीन मुले असतील तर आधी एकाला ओवाळून घ्या, नंतर दुसऱ्याला, नंतर तिसऱ्याला एकच मुठणे त्याच धान्याने दुसरी दुसरी धान्याची मूठ घ्यायची नाही आहे.
तुम्ही कसं ओवाळायच आहे जसा आपल्या घड्याळाचा काटा फिरतो तसा डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला गोल राऊंड फिरवायचा आहे तुमची मूठ. 3 वेळेस फिरवायचे आहे. एकाला 3 वेळेस फिरवा, दुसर्याला 3 वेळेस फिरवा. आणि नंतर हे धान्य तुम्हाला गाईला किंवा पक्षांना टाकायचे आहे. गाय असेल तर गायीला टाका, पक्षी असेल तर पक्षांना टाका.
सहसा गाय शहरांमध्ये मिळत नाही तर तुम्ही तुमच्या छतावर, टेरेसवर किंवा बाहेर कुठे असा जागेवर टाकायचे आहे की, ते पक्षी येऊन धान्य खाऊ शकतील. अशा रीतीने महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा. मुलांवर लागलेली नजर, मुलांवर असलेली बाधा, पिडा कोणतेही दोष असतील ते या उपायांमधून निघून जातील. तर मित्रांनो हा उपाय नक्की करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.