नमस्कार मित्रांनो,
12 नोव्हेंबर मोठा शुक्रवारचा दिवस अक्षय नवमीचा दिवस अक्षय. मित्रांनो अक्षय नवमी अक्षय पुण्य प्राप्त करण्याचा हा दिवस. आजच्या दिवशी तुम्ही इथे ठेवा एक तांब्या पाणी. हो मित्रांनो फक्त एक तांब्या पाणी तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. आपले सर्व पाप, दुष्कर्म केलेले वाईट कर्म सगळे काही नष्ट होतील.
आपले दोषमुक्त होतील, आपल्या पिडा मुक्त होतील, आपल्याला कोणतेही दोष असतील, कोणत्याही पीडा असतील सर्व काही दूर होईल. सर्व अडचणी दूर होतील. तुम्ही फक्त श्रद्धेने अक्षय नवमीच्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर शुक्रवारच्या दिवशी एक तांब्याचा उपाय अवश्य करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
मित्रांनो अक्षय नवमीच्या दिवशी तुम्हाला रात्री म्हणजे सात आठ वाजणाच्या दरम्यान एक तांब्या पाणी घ्यायचे आहे. तांब्या स्टीलचा किंवा तांब्याचा तांब्या असला तरी चालेल कोणताही तांब्या तुम्ही घेऊ शकतात. त्यामध्ये शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचे आहे. पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये एक तुळशीचे पान सकाळी तोडून बाजूला ठेवून द्यायचं आहे.
आणि रात्री म्हणजेच संध्याकाळी जेव्हा आपण पाण्याचा तांब्या घेऊ तेव्हा त्या तांब्यामध्ये तोडलेलं तुळशीचे पान आपल्याला तांब्यामध्ये टाकायचे आहे. परंतु रात्री तुळशीचे पान तोडायचं नाही सकाळी तोडून ठेवायचे आहे. त्यानंतर 12 नोव्हेंबर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला रात्री तो पाण्याने भरलेला तांब्या देवघरात एका साईडला एका बाजूला ठेवायचा आहे.
त्यामध्ये हळदी कुंकू अक्षत टाकून त्याचे पूजन करायचे. फुल असतील तर फुले टाकायचे आहे. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची की, आमच्या घरातील सर्व दुःख, सर्व अडचणी, सर्व दारिद्र्य, सर्व गरिबी दूर करा. आणि रात्रभर 12 नोव्हेंबरला रात्रभर तो तांब्या तुमच्या घरातच राहू द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा सगळ्यात आधी अंघोळ वगैरे करा. देवघरात जाऊन नमस्कार करा.
त्यानंतर तो तांब्या घ्या आणि त्या तांब्याने त्या तांब्यातील पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्या. सूर्यदेवाला ते जल अर्पित करा. तुम्ही नक्की हा उपाय 12 नोव्हेंबरच्या दिवशी करा आणि ते पाणी 13 नोव्हेंबरच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून समर्पित करा. तुमच्या घरातल्या सर्व अडचणी, सर्व दुःख दूर होतील. तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. ही मोठी अक्षय नवमी आहे नक्की हा उपाय करा.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.