नमस्कार मित्रांनो,
10 रुपयाच्या नोटेमध्ये बांधून ठेवा ही एक वस्तू रातोरात व्हाल करोडपती. पैसा इतका येईल की, तुम्हाला सांभाळता येणार नाही. अनेक वेळा तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी असून देखील पैसा घरात टिकत नाही.
पैसा एका हाताने येतो तर दुसऱ्या हातानी निघून जातो. नेहमीच घरात पैश्याची कमतरता भासत असते. ही तक्रार प्रत्येकालाच असते यासाठीच आज आपण एक उपाय जाणून घेणार आहोत.
पैसा टिकून राहण्यासाठी उत्तर पूर्व दिशेच्या तिजोरीतचं पैसा ठेवावा, धन ठेवावं. तसेच आपल्या घरातील किचन ते नेहमी स्वच्छ ठेवावं. किचन मध्ये एका पिवळ्या वस्त्रात 2 हळकुंड बांधून ठेवल्याने घरात धन टिकून राहतं.
हा जो उपाय आहे तो ज्योतिष शास्त्रात सांगितलेला आहे. हा उपाय करण्यासाठी 10 रुपयांची नोट आणि ओली हळद लागणार आहे. मार्केट मध्ये ओली हळद सहज उपलब्ध असते.
ओल्या हळदीचे 2 छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहेत. हे हळदीचे तुकडे 10 रुपयाच्या नोटे मध्ये गुंडाळून ठेवायचे आहे. वर लाल धाग्याने त्या नोटेला बांधायचे आहे. आपल्याला ही नोट धन ठेवण्याच्या जागी ठेवायचं आहे म्हणजे तिजोरीत ठेवायचं आहे.
तुम्ही तुमच्या पर्स मध्ये देखील ठेऊ शकता. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा नक्की धनलाभ होईल आणि रातोरात तुम्ही करोडपती व्हाल.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.