नमस्कार मित्रांनो,
1 नोव्हेंबर वसुबारस घरात करा ही एक भाजी, गाईला खाऊ घाला हा नैवद्य लक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी आणेल आणि बरकत आणेल. तुमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. मित्रांनो 1 नोव्हेंबरला दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे रमा एकादशी वसुबारस आहे.
या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होत असते वसुबारस हा दिवस खास करून लक्ष्मी मातेचा, गाईचे आणि त्यासोबतच आईचा दिवस सुद्धा मानला जातो. या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांसाठी व्रत करतात. आणि तो व्रत एका मुख्य भाजी खाऊन तो व्रत सोडला जातो. आणि गाईला सुद्धा या दिवशी एक विशेष नैवद्य दिला जातो.
आपण जाणून घेऊया की, कोणती भाजी या दिवशी केली जाते आणि कोणता नैवद्य गाईला खाऊ घातला जातो. तर मित्रांनो वसुबारसेच्या दिवशी जर तुमचे व्रत असेल, तुम्ही उपवास करत असाल तरी तुम्ही ही भाजी करायची आहे. तरी तुम्ही हा नैवद्य करायचा आहे. आणि जर तुम्ही उपवास करत नसाल तरी तुम्ही ही भाजी करायचे आहे आणि हा नैवद्य करायचा आहे.
संध्याकाळच्या वेळेस सकाळी नाही फक्त संध्याकाळी तुम्हाला ही भाजी म्हणजेच आणि वैद्य करायचा आहे. या दिवशी खास करून वसुबारसेच्या दिवशी गवारीची भाजी केली जाते. हो मित्रांनो गवारीची भाजी केली जाते आणि बाजरीची भाकरी केली जाते. गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी छोटीशी बाजरीची भाकरी करायची त्यावर गवारीची भाजी करून ठेवायची आणि तो नैवद्य गाईला खाऊ घालायचा आहे.
आणि आपल्या जेवणासाठी सुद्धा गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी करायची असते. त्या दिवशी गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाऊनच उपवास सोडला जातो. सगळ्यात आधी गायीला नैवेद्य दाखवला जातो. म्हणजेच गाईला खाऊ घातले जाते आणि त्यानंतर गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाऊन या दिवसाचा उपवास सोडला जातो. तर नक्की मित्रांनो वसुबारसच्या दिवशी तुम्हीसुद्धा गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी नक्की करा.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.