नमस्कार मित्रांनो,
1 नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी वसुबारस आहे. वसुबारसेच्या दिवशी महिलांनी आपल्या मुलांसाठी आपल्या अपत्यासाठी या दिवशी करावा उपवास. या दिवशी करावे व्रत मुलांवर कोणतेही संकट येणार नाही, मुलांची प्रगती होईल, मुलांचे आरोग्य चांगले राहील.
मित्रांनो महिलांनी आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत करा. कारण 1 तारखेला म्हणजे 1 नोव्हेंबरला दिवाळी सुरू होत आहे. 1 नोव्हेंबरपासून दिवाळीची सुरुवात होईल. 1 नोव्हेंबरला रमा एकादशी आहे. रमा एकादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी सुद्धा या दिवसाला म्हणतात. वसुबारस पंथात गाय गोराची बारससुद्धा काही लोक या दिवसाला म्हणत असतात.
मित्रांनो वसुबारसचा दिवस हा आईसाठी असतो आईच्या मुलांसाठी असतो, त्या नात्यासाठी असतो. म्हणून या दिवशी महिलांनी उपवास करावा. ज्या महिलांचा एकादशीचा उपवास असेल त्यांनी तोच उपवास वसुबारसचा उपवास केला तरी चालतो. एकादशीचा उपवास करत नसतील तरी त्यांनी वसुबारसचा उपवास नक्की करायचा आहे.
आपल्या मुलांसाठी करायचा, खास करून महिलांनी आपल्या मुलांसाठी या दिवशी उपवास करावा. सकाळी लवकर वसुबारसेच्या दिवशी उठायचे आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी स्वामी महाराजांना नमस्कार करायचे आणि आपल्या उपवासाची सुरुवात करायची आहे. उपवासाच्या दिवशी तुम्ही कोणतेही मिठाचे पदार्थ खायचे नाही.
तुम्ही फलाहार करू शकतात. तुम्ही जेवण फक्त संध्याकाळी करू शकतात. त्या दिवशी तुम्ही मिठाचे पदार्थ खाऊ नका. फलाहार करा किंवा तुम्ही चहा, कॉफी वगैरे पिऊ शकतात आणि संध्याकाळी तुम्ही जेवण करायचे आहे. स्वयंपाक करायचा आहे आणि सगळ्यात आधी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा त्यानंतर गायीला नैवेद्य द्यायचा आणि मग आपण उपवास सोडायचा आहे.
कारण हा दिवस गायीच्या दिवस असतो. मातेचा दिवस असतो. गायीला नैवेद्य देऊन बरेसे लोक उपवास सोडतात. म्हणून मित्रांनो तुम्ही सुद्धा गायीला नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे. बऱ्याच शहरांमध्ये गाय मिळत नसते. गाईला नैवेद्य देऊ शकत नाही. त्यावेळेस तुम्ही नैवेद्य फक्त बाजूला काढून ठेवायचा देवाला दाखवायचा आणि तो नैवेद्य नंतर तुम्ही गाईला देऊ शकता.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.