नमस्कार मित्रांनो,
1 जानेवारी वर्षाचा पहिला दिवस या दिवशी कोणालाही या वस्तू देऊ नका नाहीतर वर्षभर तुमच्या घरात गरीबी, दरिद्री येईल आणि पैशांची कमी राहील. तुम्ही कुठे तरी ऐकलं असेल किंवा अस सांगतात की, वर्षाच्या किंवा महिन्याच्या पहिल्या दिवशी काहीही कोणाला देऊ नये.
कोणत्यातरी गोष्टी असतात, कुठल्यातरी वस्तू असतात त्या देऊ नये. तर वर्षभर त्या गोष्टीची त्या वस्तूची कमी आपल्याला राहू शकते. असेच काहीसे आपण आजच्या या माहितीमध्ये बगणार आहोत. 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस असतो या दिवशी काही वस्तू असतात काही गोष्टी असतात ते आपण चुकून सुद्धा कोणाला या दिवशी देऊ नये.
द्यायच्या असतील तर दोन तारखेला द्या. दुसऱ्या दिवशी द्या किंवा आधीच देऊन टाका. पण 1 जानेवारीला कोणालाही काही देऊ नका. या वस्तू जर तुम्ही दिल्यात तर वर्षभर या वस्तूंची कमी राहते अशी मान्यता आहे.
तर मित्रांनो या वस्तू म्हणजे आपण एक जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो आणि बरेच लोक या शुभेच्छासोबत काहीतरी भेटवस्तू देत असतात, गिफ्ट देत असतात तर हे गिफ्ट तुम्ही एक जानेवारीला चुकून सुद्धा देऊ नका. द्यायचे असतील तर दोन तारखेला द्या म्हणजे दुसर्या दिवशी द्या पण 1 तारखेला देऊ नका.
दुसरी गोष्ट पैशाचे व्यवहार या दिवशी करू नका. म्हणजे या दिवशी तुमच्या हातातून पैसा कोणाला जाईल याची तुम्ही खबरदारी घ्या. जर तुम्हाला काही विकत घ्यायचे असेल तर तुम्ही विकत घेऊ शकता. पण कोणाला उधार पैसे देणे, उसने पैसे देणे किंवा कोणालातरी दान देणे हे 1 जानेवारीला म्हणजे नवीन वर्षाला करू नका.
तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे धान्य कोणालाही देऊ नका. नाहीतर धान्याची कमी वर्षभर राहु शकते. धान्य दान स्वरूपात सुद्धा देऊ नका, कोणी मागणारा आला त्याला सुद्धा देऊ नका त्या बदल्यात त्याला जेवण द्या. पण धान्य देऊ नका.
चोथी वस्तू आहे घरातल्या कोणत्याही वस्तू जस की, भरपूर लोक आपल्या घरातील भंगार काढून विकत असतात. 1 जानेवारीला ही चूक करू नका. घरातल्या वस्तू आधीच जो भंगार असतो तो आधीच काढा किंवा 1 जानेवारीनंतर घरातून बाहेर काढा.
पण 1 जानेवारीला म्हणजेच नववर्षाच्या सुरुवातीला या वस्तू तुम्ही चुकून सुद्धा कोणाला देऊ नका, दान देऊ नका किंवा कोणाला उसने उधार देऊ नका.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.